| भुसावळ (किंवा भुसावल) हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. तापी नदीच्या काठावर वसलेले हे शहर आशिया खंडातील सर्वात मोठ्या रेल्वे यार्डपैकी एक आहे आणि भारतातील प्रमुख रेल्वे जंक्शनपैकी एक मानले जाते. |
||
![]() |
|
![]() |
| मिनल करण्वाल (I.A.S) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव |
|
डॉ. सचिन के. पानझडे गट विकास अधिकारी पंचायत समिती भुसावळ |
भुसावळ शहर समुद्रसपाटीपासून सुमारे २०९ मीटर उंचीवर स्थित आहे. येथे उन्हाळ्यात तापमान ४६°C ते ४९°C पर्यंत जाऊ शकते, तर हिवाळ्यात तापमान १५°C ते १६°C दरम्यान राहते. मानसून काळात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
भुसावळ पंचायत समितीच्या अंतर्गत स्वच्छता अभियान, फवारणी, सभा, मिटींग्स आणि इतर अक्टीव्हीटीज.
जुना सातारा, जळगाव, एस याच - १८७, जामनेर - भुसावळ यावल रोड, जळगाव, महाराष्ट्र - ४२५२०१
Juna Satara, Jalgaon, SH-187, Jamner Bhusawal Yawal Road, Jalgaon, Jalgaon, Maharashtra 425201
फोन क्र.०२५७ २२२०३५२ फोन क्र: .
कामाचे दिवस सोम. ते शनी. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.
Email: psbhusawal@gmail.com